सुधारीत वृत्त क्र. 642
सहकार न्यायालयाचे नवीन जागेत स्थलांतर
नांदेड (जिमाका)
दि. 13 :- नांदेड येथील सहकार न्यायालय सोमेश कॉलनी कलामंदिरच्या पाठीमागे श्री
कन्नावार यांच्या इमारतीत कार्यरत आहे. हे न्यायालय श्री. देवाशिष कॉम्प्लेक्स, पहिला मजला, स्टेंट बँक ऑफ
इंडिया, मुख्य शाखा समोर, घामोडिया फॅक्ट्री, डॉ.
लेन नांदेड या नवीन पत्त्यावर स्थलांतरीत झाले असल्याचे सहकार
न्यायालयाने पत्रकाद्वारे कळविले
आहे.
000000
No comments:
Post a Comment