Wednesday, April 22, 2020

सुधारीत वृत्त


देणाऱ्याचे हात हजार..... एक लाख गरजू गोर-गरीब लोकांसाठी
स्वयंसेवी संस्था,  विविध दानशूरांनी केली भरभरुन मदत
नांदेड दि. 22 :- जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था, मदत करणारे व्यक्तींमार्फत गरजू व्यक्ती / गटांना तालुक्यांमध्ये एकुण 94 हजार 192 तर स्वयंसेवी संस्थांनी दानशूर व्यक्ती, विविध संघटनांनी दिलेली मदत प्रशासनामार्फत वितरित करण्यात आली, यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रातील झोन क्र. 1 मध्ये 305, झोन क्र.2 मध्ये 1 हजार 500,  झोन क्र. 3 मध्ये 760,  झोन क्र. 4 मध्ये 1 हजार 400, झोन क्र. 5  मध्ये 1 हजार, झोन क्र. 6 मध्ये 750 याप्रमाणे 5 हजार 715 गरजू कुटुंबाना धान्याच्या किट वाटप केली. तसेच जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी एकुण 99 हजार 907 गरजू गोर-गरीब लोकांसाठी दानशुरांनी भरभरुन मदत केली. यामध्ये भाजीपाला, खिचडी, शिवभोजन जेवण, नाश्ता, धान्य, जीवनावश्यक वस्तू आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात ॲड किशोर देशमुख- भाजीपाला- अर्धापूर शहर वार्ड 1 ते 8 (390 लाभार्थी). शशिकांत क्षिरसागर- खिचडी / भोजन वाटप-अर्धापूर शहर (80). शिवभोजन जेवण-अर्धापूर शहर (107). भोकर- एक हात मदतीचा संवेदनाच्या जागृतीचा संस्था- दिलीप सोनटक्के व इतर- जेवण- भोकर शहर (700). सावली प्रतिष्ठाण- डॉ. विजयकुमार दंडे व इतर- पोळी भाजी- भोकर शहर (80). शिवभोजन जेवण- भोकर शहर (101). बिलोली- अनुप अंकुशकर- अन्नदान (310). तनुबाई साळवे पत्रकार मंडळ- संस्थापक अध्यक्ष वलिओद्दीन फारुखी- अन्नदान (355), इंद्रजित तुडमे- जीवनावश्यक वस्तू (30). शिवभोजन जेवण (105). देगलूर- तहसिल कार्यालय देगलूर अरविंद बेळगे तहसिलदार देगलूर- 25 धान्य किट (100), भाजपा पक्षाच्यावतीने अशोक गंदपवार व व्यंकटेश पबीतवार- खिचडी वाटप- देगलूर शहरातील खाजगी हॉस्पीटल (250), नगराध्यक्ष हनुमान सेवा मंडळ देगलूर- मोगलाजी शिरसेटवार, संगमवार तुळशीराम- नाश्ता जेवण चहा- पोलीस कर्मचारी आयटीआय देगलूर (99), भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण गोजेगावकर पाटील- रेशन किट-मरखेल (800), अन्नछत्र / शिवभोजन- शंतनू महाराज (जेवण) देगलूर शहर (165). गुरुद्वारा लंगर- वन्नाळी (55), शिवभोजन जेवन- देगलूर शहर (135). धर्माबाद- धर्माबाद गावकरी मंडळ- सुबोध ओमप्रकाश काकाणी- खिचडी वाटप- नगरपरिषद धर्माबाद (23 हजार), श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक विकास व बाल विकास केंद्र दिंडोरी प्रणित- अलगुरवार व इतर- जेवण- धर्मशाळा (60), शिवभोजन जेवन नगरपरिषद धर्माबाद (100). हदगाव- भारती एकता ग्रुप हदगाव मुफ्ती अजीज खान व इतर (पोळी भाजी व खिचडी) हदगाव (510), हम फाउंडेशन ग्रुप हदगाव- शेख शकील हरीमत खान- राशन किट (25),जयदेवा भक्त मंडळ / आरएसएस बाळासाहेब देशमुख व माधवजी तांबरे- राशन किट (30), शिवभोजन जेवण- हदगाव शहर (107). हिमायतनगर- शिवभोजन (95).कंधार- संजय शिक्षण संस्था कंधार- संजय भोसीकर- तांदुळ, दाळ भाजीपाला- कंधार शहर (40), वरद बहुद्देशीय संस्था कुरुळा- अनिता आनंद चिवडे, आरती गणेश थोटे, बालाजी गंगाधर चिवडे, भिमराव मारोती थोटे, चंद्रीका गौंड- खिचडी व फळ वाटप- हनुमान चौक कुरुळा (60), बसवराज सेवाभावी संस्था- वनमाला ग्यानोबा लाडे, शिवकुमार नरंगले, प्रेमानंद गायकवाड, राजरत्न जोंधळे, भास्कर कदम, मनोज कांबळे, अभिजित कंधारकर-जेवण कंधार शहर (65), सामाजिक कार्यकर्त्या- सौ. आशाताई शिंदे- तांदुळ व दाळ कंधार शहर (35), कै. बालाजीराव पाटील तोरणे सेवाभावी संस्था उमरज कंधार- विनोद बालाजी तोरणे, नागोराव सुर्यवंशी, कृष्णा हानमंत भुत्ते- खिचडी वाटप- कंधार शहर (120), जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कंधार- संजय किशनराव कोकाटे- तांदुळ, साबण, मसाला- कंधार शहर (40), श्री संत नामदेव महाराज संस्था उमरज- श्री संत एकनाथ नामदेव महाराज, संभाजी गंडबे, ज्ञानेश्वर चौंडे, नवनाथ तोरणे, कैलास नवघरे, राजाहानस शाहपुनरे, पुंडलिक कांगणे- खिचडी वाटप- पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालय कंधार (800), पदमीनी बहुद्देशीय सेवाभावी संस्था कंधार- खिचडी वाटप- कंधार शहर (117), श्री संत नामदेव महाराज संस्था बारुळ ता. कंधार- श्री हानमंत अंतापुरे, गोविंद वडजे- खिचडी वाटप- कंधार शहर (325), कै. नरहरराव गांजरे प्रतिष्ठान कंधार- मनोज नरहरराव गांजरे अध्यक्ष- खिचडी वाटप- तहसील कार्यालय कंधार परिसर (90), सामाजिक कार्यकर्त्या- शिवशंकर काळे उस्माननगर- बिस्कीट पुडा शिराढोण कॅम्प (69), शिवभोजन जेवण कंधार शहर (21). किनवट प्रदीप चाडावार- जेवण- शिवाजी मंगल कार्यालय किनवट (38), विजय पेटकुले- जेवण बसस्टॅण्ड किनवट (22), फय्याज फ्रुट कंपनी किनवट शे. फय्याज- जेवण- शासकीय आश्रमशाळा मांडवा रोड किनवट तसेच शहरातील प्रभागामध्ये (33), श्री साईबाबा संस्थान किनवट पवार स्वामी- जेवण- किनवट शहरातील विविध भागात (200), समन्वयक कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट- शिवाजी गायकवाड- अन्नधान्य किट- वैशाली नगर गोकुंदा (48), आशीष सेवाभावी संस्था गोकुंदा- राजेंद्र विठ्ठल शेळके, मारोती कानबाराव शेळके, राहूल गोविंद कदम- धान्य वाटप- इस्लापूर सर्कल (20), साईबाबा संस्थान किनवट पवार स्वामी- ड्राय राशन किट- समता नगर गंगानगर मोमीनपुरा रामनगर साठेनगर (100), अभि. प्रशांत ठमे गोकुंदा- राशन किट सिंदगी (25), शिवभोजन जेवण किनवट शहर व गोकुंदा (101). लोहा- व्यापारी असोशियसन- गहू 10 क्विंटल- मौ. लोहा (168), बालघाटी मित्र मंडळ- तांदुळ 10 क्विंटल- मौ. मारताळा- (119), गोविंदराव विभूती रायवाडीकर- ज्वारी 10 क्विंटल- मौ. पोखर भोसी (27), सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा- तेल 250 कि.ग्रॉ, निरमा पावड 50 कि.ग्रॉ, कपड्याची साबण 250, डेटॉल साबण 250 -गोपाळवाडी व सोनखेड (प्रत्येकी 10-10), गहू 1.50 क्विं. , तांदुळ 50 किलो- पोखरभोसी (27), गहू 50 किलो, तांदुळ 50 किलो सोनखेड (25), गहू 2 क्विंटल- लोहा- (168), महसूल कर्मचारी संघटना गहू 10 क्विं. लोहा 352, उमरज देवस्थान कंधार- तांदुळ 5 क्विंट. - लोहा (172), महसुल कर्मचारी संघटना- गहू 1 क्विं. - पोखरभोसी (27), महसूल अधिकारी / कर्मचारी संघटना गहू 1.5 क्विं., तांदुळ 75 किलो, तेल 100 किलो, साखर 100 किलो, निरमा पावडर 100 किलो, दाळ 100 किलो, डेटॉल साबन 100- लोहा शहर- (100), महसुल कर्मचारी संघटना- गहू 2 क्विं. - मारतळा (52), तांदुळ 50 किलो- सोनखेड (10), शिवभोजन जेवण- लोहा शहर (101). माहूर- दत्तात्रय शिखर संस्था माहूर- भागवत मस्के- चहा, नाश्ता, दोनवेळेचे जेवण- दर्गा जवळ (30), रेणुका देवी संस्थान माहूर- योगेश साबळे- नाश्ता- अनुसया मंदीर परिसर (21), देवदेवेश्वरी संस्था माहूर- केशव नेटके- चहा, नाश्ता, जेवण- जुने शहर (24), बालाजी मंगलमय माहूर- सागर महामुने- जेवण- मातुतिर्थ रोड (81), शिवभोजन जेवण- माहूर शहर (61). मुखेड- रुद्राणी कन्सस्ट्रक्शन कॅम्प मुखेड- शिवशंकर स्वामी- जेवण व नाष्टा- मुखेड (32), शारदा कन्सस्ट्रक्शन कॅम्प एकलारा- अभंगे- जेवण व नाष्टा- एकलारा (11), अजयदिप कन्सस्ट्रक्शन कॅम्प सावरमाळ- गिरी- जेवण व नाष्टा- सावरमाळ (99), सुरेश पंदीवार- धान्य- मुक्रामाबाद (250), शिवभोजन जेवण- मुखेड शहर (108). मुदखेड- हॅपी क्लब मंडळ मुदखेड- सकाळी पॅकिंग फुड, आलु बिर्यानी व खिचडी- मुदखेड शहर 125, माता साहिब गुरुद्वारा मुगट- जेवण- मुदखेड शहर (132), शिवभोजन जेवण- मुदखेड शहर (100). नायगाव- भाजपा आमदार राजेश पवार- जेवण डब्बे- नायगाव, नरसी, एमएसईबी नायगाव, गडगा, पोलीस स्टेशन नायगाव (89), तलाठी- तांदुळ, पीठ, सुर्यफुल तेल व तुरदाळ- व्ही. एस. गुजकर- नायगाव (4), शेख युनूस लिपीक-चारवाडी (20), मुंडे तलाठी-सांगवी (28), व्ही. एम. गुजकर- बळेगाव (25), उजनकर तलाठी- मांजरम (11), मोखडे तलाठी- शेळगाव गौरी (3), एच. एम. तळकित (5), शिवभोजन जेवण- नायगाव शहर (101). नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल- ॲड. दिलीप ठाकूर- जेवण एसपी ऑफीस वजिराबाद, पो.स्टे. व शहरातील विद्यार्थी नांदेड परिसर पोलीस चौकी (630), लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल- संजय अग्रवाल- पाणी बॉटल- नांदेड परिसर पोलीस चौकी (100), पुज्य सिंधी पंचायत नवयुवक सिंधी युवा मंच- जेवण- नांदेड शहर परिसर (2200), ओमप्रकाश पोकर्णा मित्र मंडळ- जेवण- नवीन कौठा रविनगर (1650), गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड- जेवण- सर्व शहर (35 हजार), सचखंड गुरुद्वारा नांदेड- सर्व शहर (8 हजार), श्री स्वामी समर्थ मंदीर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड- जेवण- शामनगर हॉस्पीटल, डॉक्टर लेन, विष्णपुरी रुग्णालय नांदेड (5200), Nanded Youth Memon Committee (NYMC)- खिचडी वाटप- गंगाचाळ, पक्की चाळ (250), कमल फाउंडेशन नांदेड- खिचडी वाटप (200), जार- रेल्वेस्टेशन बसस्टॅड परिसर (4), काळी चहा (200). हॅपी क्लब एनजीओ- नांदेड शहर परिसर- खचडी (375) किट (4), Rotery Club & Rotary Club Nandigram -खिचडी वाटप- नांदेड शहर परिसर (200), भाजप कम्युनिटी किचन- प्रवीण साले, महादेवी मठपती, व्यंकट मोकले- राशन किट- नांदेड शहर (190), जेवण- (325), धर्मरक्षक प्रतिष्ठान ओमप्रकाश पोकर्णा व सुशील कुमार चव्हाण- जेवण- शिवनगर नांदेड (570), आंध्रा संस्था नांदेड- धान्य किट- आंध्रातील विद्यार्थी, बंदाघाट व आयोध्यानगरी (350), अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ- इंजि. प्रा. राज अटकोरे- खिचडी- नांदेड शहर (80), राष्ट्रीय बंजारा प्रदेश तर्फे मिलरोड व तृतीय पंथी- मोहन चव्हाण- जेवण पॉकीट (600), धान्य किट (472), निफा ॲड सप्तरंग सेवा संस्था नांदेड- भरत जेठवाणी- जेवण- नांदेड परिसर (420), राशन किट (5), ग्यानमाता विद्याविहार नांदेड कम्युनिटी किचन-जेवण- नांदेड शहर (400), आक्सा ग्रुप नांदेड- खिचडी- नांदेड शहर (400), साईप्रसाद परिवार नांदेड- श्री नारलावार- पाणी, फळ, बिस्कीट, पॉकेट, चिवडा, चहा वाटप (नांदेड शहर) (1 हजार),  Human Right Org. - एम. डी. कासीम वासीम बाबू सेठ- राशन किट- खडकपुरा (10), संघ परिवार नांदेड- रेशन किट- चैतन्यनगर (70), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- दिप धोळकिया- राशन किट- लुटेमामा चौक, कोर्ट परिसर, सिद्धार्थनगर, पालीनगर (20), भावसार सेवाभावी संस्था नांदेड- निरज फटाले- चहा- जिल्हाधिकारी कार्यालय (100), तुळजामाता महिला विकास मंडळ नांदेड- कल्पना डोंगळीकर -मुगाची दाळ, गहू व तांदुळ- राजनगर (50), मोहम्म्द वाशिम बाबू- राशन किट- नांदेड परिसर (10), अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटन नांदेड- बालाजी दुधम्बे- राशन किट नांदेड शहर (50), मारवाडी युवा मंच- फळ वाटप- नांदेड शहर (350), खान रिसर्च मिशन वेलफेर सोसायटी- ॲड नवीन पठाण- धान्याची किट- नांदेड शहर (5), परशुराम कर्मचारी महासंघ नांदेड- राशन किट- सिडको हडको परिसर (103), तहसीलदार नांदेड- मॉ संतोषी मुलींचे वसतीगृह श्रीमती जयश्री अग्रवाल- पोहे श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड (80), पोलीस स्टेशन शिवाजीनगर- श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड- इडली व केळी (80), शिवभोजन जेवण- नांदेड (1 हजार 2). उमरी- शिवभोजन- उमरी शहर (101).
याप्रमाणे स्वयंसेवी संस्था, मदत करणाऱ्या व्यक्तीमार्फत एकुण 94 हजार 192 गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्य, जेवण आदींची मदत मंगळवार 21   एप्रिल 2020रोजी पर्यंत करण्यात आली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...