कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाय योजना संदर्भात नांदेड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे ,करोना चाचणी चे सँपल आणि स्वाब यासंदर्भातलं काम शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील संतोष बेटकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ करीत आहेत . नांदेड जिल्ह्यातील परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचे पुणे NIV येथें हे सँपल आणि स्वाब घेऊन जाण्याचे काम बेटकर करत असून त्याचे परत पुण्याहून अहवाल आणण्याचे काम करीत आहेत ,आत्ता पर्यन्त एक ही व्यक्ती चा report positive आला नाही ही आपल्या सर्वासाठी सकारात्मक बाब आहे, त्याच्या या कार्याला आपण दाद दिली पाहिजे,
Wednesday, March 25, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्र. 93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...
No comments:
Post a Comment