Wednesday, March 11, 2020

सुधारीत वृत्त - ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत तालुका मुख्यालयी 18 मार्च रोजी


ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत 
तालुका मुख्यालयी 18 मार्च रोजी    
            नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण बुधवार 18 मार्च 2020 रोजी सर्व संबंधित तालुका मुख्यालयी सकाळी 11 वा. होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
            ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे राहील. तालुका नांदेड (अनु.जाती- 18), (अनु. जाती महिला- 9), (अनु. जमाती-1 ), (अनु. जमाती महिला-1), (ना.मा.प्र.-20 ), (ना.मा.प्र. महिला- 10), (खुला-34 ), (खुला महिला-17 ). तालुका अर्धापूर (अनु.जाती- 7), (अनु. जाती महिला- 4), (अनु. जमाती -1 ), (अनु. जमाती महिला-1), (ना.मा.प्र.-11 ), (ना.मा.प्र. महिला- 6), (खुला-20), (खुला महिला-10 ). तालुका भोकर (अनु.जाती- 10), (अनु. जाती महिला- 5), (अनु. जमाती- 15 ), (अनु. जमाती महिला-7), (ना.मा.प्र.-18 ), (ना.मा.प्र. महिला- 9), (खुला-23), (खुला महिला-12 ). तालुका मुदखेड (अनु.जाती- 9), (अनु. जाती महिला- 4), (अनु. जमाती -2 ), (अनु. जमाती महिला-1), (ना.मा.प्र.-14 ), (ना.मा.प्र. महिला- 7), (खुला-25), (खुला महिला-13 ). तालुका हदगाव (अनु.जाती- 27), (अनु. जाती महिला- 14), (अनु. जमाती- 16 ), (अनु. जमाती महिला-8), (ना.मा.प्र.-34 ), (ना.मा.प्र. महिला- 17), (खुला-48), (खुला महिला-24 ). तालुका हिमायतनगर (अनु.जाती- 7), (अनु. जाती महिला- 4), (अनु. जमाती-8 ), (अनु. जमाती महिला-4), (ना.मा.प्र.-14 ), (ना.मा.प्र. महिला- 7), (खुला-23), (खुला महिला-12 ). तालुका किनवट (अनु.जाती- 3), (अनु. जाती महिला- 2), (अनु. जमाती -1 ), (अनु. जमाती महिला-1), (ना.मा.प्र.-9), (ना.मा.प्र. महिला- 5), (खुला-19), (खुला महिला-10). तालुका माहूर (अनु.जाती- 1), (अनु. जाती महिला- 1), (अनु. जमाती -1 ), (अनु. जमाती महिला-1), (ना.मा.प्र.-5 ), (ना.मा.प्र. महिला- 3), (खुला-14), (खुला महिला-7 ). तालुका धर्माबाद (अनु.जाती- 9), (अनु. जाती महिला- 4), (अनु. जमाती -7 ), (अनु. जमाती महिला-3), (ना.मा.प्र.-12 ), (ना.मा.प्र. महिला- 6), (खुला-17), (खुला महिला-9 ). तालुका उमरी (अनु.जाती- 11), (अनु. जाती महिला- 5), (अनु. जमाती -5 ), (अनु. जमाती महिला-2), (ना.मा.प्र.-16 ), (ना.मा.प्र. महिला- 8), (खुला-26), (खुला महिला-13 ). तालुका बिलोली (अनु.जाती- 16), (अनु. जाती महिला- 8), (अनु. जमाती -4 ), (अनु. जमाती महिला-2), (ना.मा.प्र.-20 ), (ना.मा.प्र. महिला- 10), (खुला-33), (खुला महिला-16).तालुका नायगाव (अनु.जाती- 17), (अनु. जाती महिला- 8), (अनु. जमाती -4 ), (अनु. जमाती महिला-2), (ना.मा.प्र.-22 ), (ना.मा.प्र. महिला- 11), (खुला-37), (खुला महिला-18 ). तालुका देगलूर (अनु.जाती- 22), (अनु. जाती महिला- 11), (अनु. जमाती -5 ), (अनु. जमाती महिला-2), (ना.मा.प्र.-24 ), (ना.मा.प्र. महिला- 12), (खुला-39), (खुला महिला-19 ). तालुका मुखेड (अनु.जाती- 28), (अनु. जाती महिला- 14), (अनु. जमाती -7 ), (अनु. जमाती महिला-3), (ना.मा.प्र.-34 ), (ना.मा.प्र. महिला- 17), (खुला-59), (खुला महिला-30 ). तालुका कंधार (अनु.जाती- 23), (अनु. जाती महिला- 11), (अनु. जमाती -3 ), (अनु. जमाती महिला-2), (ना.मा.प्र.-31 ), (ना.मा.प्र. महिला- 15), (खुला-59), (खुला महिला-29 ). तालुका लोहा (अनु.जाती- 20), (अनु. जाती महिला- 10), (अनु. जमाती -02 ), (अनु. जमाती महिला-1), (ना.मा.प्र.-31 ), (ना.मा.प्र. महिला- 15), (खुला-65), (खुला महिला-32).
याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे एकुण आरक्षण सोडत (अनु.जाती- 288), (अनु. जाती महिला- 114), (अनु. जमाती- 82 ), (अनु. जमाती महिला-41), (ना.मा.प्र.-315), (ना.मा.प्र. महिला- 158), (खुला- 541), (खुला महिला-271 ).
किनवट तालुका अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायत संख्या 102, सरपंच पदाचे आरक्षण 2020 ते 2025 अनुसूचित जमाती 102, अनुसूचित जमाती (महिला) 51. माहूर तालुका अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायत संख्या 41, सरपंच पदाचे आरक्षण 2020 ते 2025 अनुसूचित जमाती 41, अनुसूचित जमाती (महिला)-21. किनवट व माहूर तालुक्यातील एकुण संख्या अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायत संख्या 143, सरपंच पदाचे आरक्षण 2020 ते 2025 अनुसूचित जमाती 143, अनुसूचित जमाती (महिला)-72 अशी माहिती प्रपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  
0000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...