Tuesday, September 3, 2019


महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 5 सप्टेंबर 2019 रोजी औरंगाबाद येथून नंदिग्राम एक्सप्रेसने किनवट रेल्वे स्टेशन येथे सकाळी 8.09 वा. आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह किनवटकडे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह किनवट येथून बोधडी ता. किनवटकडे प्रयाण. सकाळी 10 वा. आगमन व अंध विद्यालय बोधडी येथील संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ बोधडी ता. किनवट जि. नांदेड दुपारी 12.45 वा. मोटारीने बोधडी ता. किनवट येथून रेल्वे स्टेशन किनवटकडे प्रयाण. दुपारी 1.35 वा. रेल्वे स्टेशन किनवट येथे आगमन व नंदिग्राम एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
000000
वृत्त क्र. 633
जप्‍त केलेल्या वाहनाचा बुधवारी
तहसिल कार्यालय परिसरात लिलाव
नांदेड, दि. 3 :- वाहन क्र. एमएच 12 एफ 9849 (मोटारसह यंत्र)  हे अनाधिकृत रेती उपसा करत असताना नांदेड तालुक्‍यातील  कौठा परिसरात आढळुन आले. विष्‍णुपुरीचे मंडळ अधिकारी यांनी अहवाल सादर करुन वाहन तहसिल कार्यालय परिसरात लावण्‍यात आले आहे. या वाहनाचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्‍या अधिपत्‍याखाली बुधवार 4 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. वाजता तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
या वाहनावर एक लाख रुपयाचा दंड आकारण्‍यात आला आहे. परंतू या वाहन मालकांनी दंडाची रक्‍क्‍म शासनाकडे जमा केली नसल्‍याने या वाहनाचे मुल्‍यांकन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (खटला) नांदेड यांचेकडुन मागविण्‍यात आला असून वाहनाची सध्‍याची बाजारभाव किंमत तीस हजार रुपये असल्‍याचे त्यांनी कळविले आहे. त्‍यानुसार या वाहनाचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्‍या अधिपत्‍याखाली बुधवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. वाजता तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
नांदेड तालुक्यातील कौठा परिसरात अनाधिकृत रेती उपसा करीत असताना आढळुन आलेले वाहन क्र. एमएच 12 एफ 9849 (मोटारसह यंत्र) तहसिल कार्यालय नांदेड येथे लावण्‍यात आले आहे. हे वाहन पाहुन लिलावात नागरिकांनी भाग घ्‍यावा. अटी शर्ती अधिक माहिती माहिती तहसिल कार्यालयातील गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेले, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 634
मंडप / पेंडॉल तपासणी पथक गठीत    
तक्रारी असल्या संपर्क साधण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 3 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173 / 2010 संदर्भात सार्वजनिक सण / उत्‍सव / समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप / पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्‍या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीमधील मंडप / पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत पुढील प्रमाणे पथक / पथके गठित करण्‍यात आली आहे.
नागरीकांनी सार्वजनिक सण/ उत्‍सव / समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणा-या मंडप / पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास विवरणपत्रामधील नमूद तपासणी पथक सदस्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून करण्यात आले आहे.   
या  तपासणी पथकाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
.क्र.
तपासणी पथक सदस्‍याचे नाव
पदनाम
कार्यालयीन दुरध्‍वनी क्र.
मोबाईल क्रमांक
पथक क्र.01 क्षेत्रिय कार्यालय क्र.01(तरोडा सांगवी) कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.01 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
विलास पांचाळ
पथक प्रमुख , प्र.क्षेत्रीय अधिकारी, ना.वा.श.मनपा, नांदेड
9011000984
2
एस.एन.ननावरे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
02462-221100
8805186113
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462 -261364
9923131121
4
नितीन तोरणेकर
प्र.कार्यालय अधिक्षक
8888801952
5
सुनिल कोटगीरे
वसुली पर्यवेक्षक
9890084332
6
बळीराम बी.एंगडे
वसुली पर्यवेक्षक
8605586531
7
.साहेबराव ढगे
वसुली पर्यवेक्षक
8888801975
8
म.मकसुद अहेमद
लिपीक
8766869099
9
आनंद गायकवाड
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
9881533444
10
विश्‍वनाथ बी . कल्‍याणकर
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
9011000969
पथक क्र.02 क्षेत्रिय कार्यालय क्र.02 अशोक नगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.02 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
गौतम कवडे
पथक प्रमुख , प्र.क्षेत्रीय अधिकारी, ना.वा.श.मनपा, नांदेड
9011000981
2
एस.एन.ननावरे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
02462-221100
8805186113
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462 -261364
9923131121
4
संभाजी एम.कास्‍टेवाड
प्र.कार्यालय अधिक्षक
9421757463
5
वसंत कल्‍याणकर
प्र.वसुली पर्यवेक्षक
8888801943
6
रणजित  पाटील.
प्र.वसुली पर्यवेक्षक
9011001005
7
संजय नागापुरकर
प्र.वसुली पर्यवेक्षक
8888801940
8
उत्‍तम नारनाळे
लिपीक
9822261979
9
शे.नईम शे.गफुर
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
9822202081
10
रतन रोडे
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
8888801917
11
विजय वाघमारे
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
8669037443
पथक क्र.03 क्षेत्रिय कार्यालय क्र.03 शिवाजी नगर, कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.03 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
मल्‍हार मोरे
पथक प्रमुख प्र.क्षेत्रीय अधिकारी  नांवाशमनपा नांदेड

9822982699
2
सी.टी.चौधरी
पो.नि.पो.स्‍टे.शिवाजी नगर नांदेड
02462 -256520
9011053099
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462 -261364
9923131121
4
किशोर नागठाणे
प्र. कार्यालय अधिक्षक

9890729587
5
वामण भानेगावकर
प्र.वसुली पर्यवेक्षक

7620568868
6
ज्ञानचंद्र चामे
प्र.वसुली पर्यवेक्षक

8888801930
7
परसराम गाढे
प्र.वसुली पर्यवेक्षक

8888801918
8
सुरेश पी.पाशमवाड
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000974
9
जीलानी पाशा
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000971
10
राजेश क-हाळे   
लिपीक 

8087141064
पथक क्र.04 क्षेत्रिय कार्यालय क्र.04 वजिराबाद कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.04 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
प्रकाश गच्‍चे
पथक प्रमुख,  प्र.क्षेत्रीय अधिकारी, नावाशमनपा, नांदेड

8888801960
2
एस.एस.शिवाळे
पो.नि.पो.स्‍टे.वजिराबाद,नांदेड
02462 -236500
9821692261
3
पी.एस.काकडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड
(02462)236510
9765569777
4
शाम कानोटे
प्र.कार्यालय अधिक्षक

9975826610
5
माणिक नाईकवाडे
प्र.कार्यालय अधिक्षक

9420860788
6
रमेश वाघमारे
प्र.कार्यालय अधिक्षक

8888801985
7
अजहरअली जुल्‍फेकार अली
लिपीक 

8888801988
8
गोविंद खंडूजी थेटे
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000972
9
संजय  जगतकर
स्‍वच्‍छता निरीक्षक

8380046629
10
वसीम हुसेन तडवी
स्‍वच्‍छता निरीक्षक

8888847122
11
अन्‍सारी अतीक अहेमद           
स्‍वच्‍छता निरीक्षक         

9011000973
पथक क्र.05 क्षेत्रिय कार्यालय क्र.05 इतवारा कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.05 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
मीर्झा फरहतउल्‍ला बेग
पथक प्रमुख, प्र.क्षेत्रीय अधिकारी,नावाशमनपा,  नांदेड

9011000950
2
सुरेश कुलकर्णी
कार्यालय अधिक्षक        
9921008620
3
पी.एस.काकडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा, नांदेड
02462-236510
9765569777
4
पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड ग्रा, नांदेड
02462-226373
9011320100
5
अ.हबीब अ.रशीद
वसुली पर्यवेक्षक

8888801988
6
श्री गोपाल तोटावाड
वसुली पर्यवेक्षक

9921986989
7
एम.ए.समी एम.ए.सत्‍तार
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000978
8
सय्यद जाफर
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक

8380046631
9
दयानंद कवले
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000975
पथक क्र.06 क्षेत्रिय कार्यालय क्र.06 सिडको कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.06 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
रावण सोनसळे
पथक प्रमुख, प्र.क्षेत्रीय अधिकारी, नांवाशमनपा नांदेड

8888801961
2
पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा)
02462-226373
9011320100
3
विलास गजभारे
प्र.कार्यालय अधिक्षक

9890327546
4
राजेश आरटवार
प्र.वसुली पर्यवेक्षक

8888802017
5
किशन वाघमारे
प्र.वसुली पर्यवेक्षक

6
प्रभू गिराम
लिपीक

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...