औरंगाबाद,दि. 11 (विमाका) :- औरंगाबाद विभागात आज सकाळी 8 वाजता
संपलेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात 10.53
मिलीमीटर पडल्याची नोंद झाली आहे. तर लातूर, जिल्ह्यात
सर्वात कमी 0.03 मि.मी. नोंद झाली आहे. विभागात आज पर्यंतची
पावसाची सरासरी 113.65 मि.मी. आहे. आजपर्यंत विभागात
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 145.16 मि.मी. तर सर्वात
कमी बीड जिल्ह्यात 89.37 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झली
आहे.
विभागात आज नोंदला
गेलेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जून पासून आजवर
पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
औरंगाबाद जिल्हा-
औरंगाबाद 27.10
(144.20), फुलंब्री 5.00 (205.75), पैठण 13.87
(67.97), सिल्लोड 0.00 (212.19), सोयगाव 10.67
(182.67), वैजापूर 10.00 (141.40), गंगापूर 24.89
(120.56), कन्नड 0.25 (129.75), खुलताबाद 3.00
(102.00). जिल्ह्यात एकूण 145.16 मि.मी.
पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 9.38 (100.44), बदनापूर
16.80 (140.80), भोकरदन 0.75 (235.88), जाफ्राबाद 0.00 (152.80), परतूर 11.50
(107.70), मंठा 6.25 (121.25), अंबड 15.57
(90.14), घनसावंगी 11.71 (96.00),. जिल्ह्यात
एकूण 130.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 4.38 (91.23), पालम
2.33 (88.33), पूर्णा 2.20 (102.40), गंगाखेड
1.25 (125.75), सोनपेठ 0.50 (118.00), सेलू
1.60 (64.80), पाथरी 6.00 (91.00), जिंतूर
0.00 (108.00), मानवत 9.00 (132.33), जिल्ह्यात
एकूण पावसाची नोंद 102.43 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली
0.43 (123.29), कळमनुरी 0.17 (160.75), सेनगाव 0.67
(107.00), वसमत 2.57 (66.86), औंढा नागनाथ 0.00
(151.50). जिल्ह्यात एकूण 121.88 मि.मी.
पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 6.63 (88.30), मुदखेड
0.00 (116.00), अर्धापूर 3.67 (98.99), भोकर 1.00 (102.00), उमरी 1.67 (101.79), कंधार 0.00 (88.50), लोहा 0.68 (78.78), किनवट 4.00 (133.62), माहूर 0.00 (201.69), हदगाव 0.43 (117.71), हिमायत नगर 0.00
(100.33), देगलूर 0.00 (54.66), बिलोली 0.00
(97.40), धर्माबाद 0.00 (84.33), नायगाव 1.60
(96.00), मुखेड 0.00 (97.57), जिल्ह्यात एकूण 103.60
मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 7.00 (99.18), पाटोदा
16.00 (128.75), आष्टी 5.43 (102.43), गेवराई
4.70 (66.20), शिरुर कासार 1.33 (68.67), वडवणी 3.50 (78.50), अंबाजोगाई 1.40 (66.60),
माजलगाव 5.33 (114.67), केज 2.57
(95.71), धारुर 4.33 (95.00), परळी 2.60
(67.40), जिल्ह्यात एकूण 89.37 मि.मी. पावसाची
नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 0.00 (99.50), औसा
0.00 (56.14), रेणापूर 0.00 (101.75), उदगीर
0.00 (93.29), अहमदपूर 0.33 (152.33), चाकुर
0.00 (85.60), जळकोट 0.00 (125.00), निलंगा
0.00 (101.00), देवणी 0.00 (134.33), शिरुर
अनंतपाळ 0.00 (103.67), जिल्ह्यात एकूण 105.26 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा-
उस्मानाबाद 0.25
(100.25), तुळजापूर 1.14 (115.43), उमरगा 0.00
(142.60), लोहारा 2.00 (101.00), कळंब 0.33
(108.67), भूम 8.40 (112.20), वाशी 5.67
(136.00), परंडा 1.00 (70.80), जिल्ह्यात एकूण
110.87 मि.मी. पाऊस झाला आहे.
******
No comments:
Post a Comment