शांतता समितीची बुधवारी बैठक
नांदेड, दि. 8 :- श्रीराम
नवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
निमित्ताने नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक बुधवार 10 एप्रिल 2019 रोजी
सायंकाळी 5 वा. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित केली आहे, असे
अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य सचिव अक्षय शिंदे यांनी कळविले
आहे.
000000
No comments:
Post a Comment