जवाहर
नवोदय विद्यालयातील
प्रवेश
परिक्षेसाठी अर्ज करण्याची 15 डिसेंबर मुदत
नांदेड दि. 12 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर मध्ये इयत्ता 6 वी करीता शैक्षणिक वर्ष 2019-20
घेण्यात येणाऱ्या प्रवेश परिक्षेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटीची तारीख 15
डिसेंबर 2018 असून आज पर्यंत 13 हजार 442 ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी 2 हजार 582 अपूर्ण आहेत. ते पूर्ण करावेत अन्यथा परिक्षेस बसता येणार नाही, याची नोंद
घ्यावी. अर्ज भरताना फेज-1 व फेज 2 पूर्ण
भरावेत, असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय
शंकरनगर जि. नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment