नांदेडचे पहिले
जिल्हाधिकारी (1953) व
त्यानंतर सन 1956 मध्ये औरंगाबदचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू
होऊन औरंगाबादच्या विविधांगी विकासाची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली, महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनात विविध पदांवर काम करून महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोलाची कामगिरी केलेल्या
मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांचा आज 99 वा वाढदिवस, आज त्यांनी 100 व्या
वर्षात पाऊल टाकलं , त्यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा
दिल्या. त्यांच्या उज्वल प्रशासकीय कारकिर्दी बद्दल त्यांच्या घरी जाऊन उजाळा देताना शासन, मा. मुख्य सचिव व आय ए एस ऑफिसर्स असोसीएशन यांचे
वतीने विभागीय आयुक्त डाँ. पुरुषोत्तम भापकर व औरंगाबाद
विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला व त्यांचेसाठी शुभचिंतन केले.
No comments:
Post a Comment