बळीराजाचा सवंगडी...जीवलग आणि
त्याच्या कुटुंबाचाच एक भाग असणाऱ्या...बैलांचा सण म्हणजे पोळा...गुरूवारी बैलपोळा
साजरा होतो आहे. त्यासाठी या बैलांना सजविण्या...धजविण्यासाठी धन्यांचीही धांदल
सुरु आहे. बैलाला पवनी पाडणे... म्हणजे त्याच्यासोबत जलक्रिडा करण्याची...पोहण्याची
आणि...त्यात धन्याकडून कोडकौतुक करून घेण्यातही मग आगळी मौज असते, हे दर्शविणाऱे
बोलके क्षण टिपले आहेत, विजय होकर्णे यांनी कंधार..लोहा परिसरात..पोळ्याच्या
पुर्वसंध्येला....
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना गती प्रत्येक ग्रामपंचायतीत दर १५ दिवसांनी रोजगार मा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
No comments:
Post a Comment