Tuesday, December 2, 2025

#देगलूर नगरपरिषदेसाठी विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. वृद्ध मतदारसुद्धा या मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत. सकाळपासून ही मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू आहे.

#नगरपरिषद #मतदान #मतदार









No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...