वृत्त क्रमांक 873
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा
नांदेड दि. 19 ऑगस्ट :- राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आज नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.
मंगळवार 19 ऑगस्ट
2025 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने दुपारी 4.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 5 वा. नांदेड
येथून मोटारीने मुखेडकडे प्रयाण व पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करतील. सायं. 7.15 वा.
मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 8.30 वा . नांदेड येथे आगमन व राखीव.
0000
No comments:
Post a Comment