वृत्त क्र. 1131
एकूण 184 उमेदवारांचे भविष्य ठरणार
नांदेड, दि. 22 नोव्हेंबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 तर विधानसभा निवडणुकीसाठी 9 मतदारसंघामध्ये 165 उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. उद्या सायंकाळपर्यंत सर्व निकाल घोषित होतील अशी शक्यता आहे. नांदेडमध्ये पहिल्यांदाच 25 वर्षांनंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होत आहेत.
लोकसभेसाठी 67.81 टक्के मतदान
नांदेड लोकसभेची अंतिम आकडेवारी 67.81 टक्के ठरली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा ही आकडेवारी अधिक आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भोकर मतदारसंघात सर्वात जास्त 76.33 टक्के तर सर्वात कमी 86-उत्तरमध्ये 60.60 टक्के मतदान झाले आहे. तर 87-नांदेड दक्षिणमध्ये 63.99, नायगावमध्ये 74.02, देगलूर 63.22, मुखेड 70.14 टक्के मतदान झाले आहे, असे एकूण 67.81 टक्के मतदान झाले आहे.
विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान
विधानसभेसाठी गेल्या 4 निवडणुकीपेक्षा सर्वाधिक मतदान झाले आहे. किनवटमध्ये 71.95 टक्के, हदगावमध्ये 71.77, भोकर मतदारसंघात 76.33, नांदेड उत्तरमध्ये 60.6 टक्के, नांदेड दक्षिणमध्ये 63.99 टक्के, लोहा मतदारसंघात 75.2 टक्के, नायगाव मतदारसंघात 74.03 टक्के, देगलूर मतदारसंघामध्ये 63.22 टक्के, मुखेड मतदारसंघात 70.14 असे एकूण 69.45 टक्के मतदान झाले आहे. विधानसभेसाठी सर्वात जास्त भोकर येथे 76.33 टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान नांदेड उत्त्तर मध्ये 60.6 मध्ये झाले आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक उमेदवार
रविंद्र वसंतराव चव्हाण- इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे- भारतीय जनता पार्टी, ॲड अलताफ अहेमद- इंडियन नेशनल लीग, अविनाश विश्वनाथ भोसीकर- वंचित बहुजन आघाडी, कल्पना संजय गायकवाड- बुलंद भारत पार्टी, खमर बिन बदर अलजाबरी- ऑल इंडिया मजलिस ए इंकीलाब ए मिल्लत, गंगाधर भांगे- राष्ट्रीय समाज पक्ष नागोराव दिगंबर वाघमारे- जनहित लोकशाही पार्टी, राजू मधुकर सोनसळे- रिपब्लिकन सेना, विष्णु मारोती जाधव-राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी, सय्यद सैदा- नवरंग काँग्रेस पार्टी, अब्दुल सलाम सल्फी- अपक्ष, कंटे सायन्ना- अपक्ष, गजभारे साहेबराव भिवा- अपक्ष, चालीका चंद्र शेखर- अपक्ष, मधुकरराव किशनराव क्षिरसागर- अपक्ष, मन्मथ माधवराव पाटील- अपक्ष, यादव धोंडीबा सोनकांबळे- अपक्ष, संभाजी दशरथ शिंदे- अपक्ष.
विधानसभेसाठी उमेदवार
83-किनवट : गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी, जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भिमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो. रि.पा., डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी, स. इमरान अली- इंडीयन नॅशनल लीग, गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष, जयवंता केसर पवार-अपक्ष, जाधव सचिन माधवराव (नाईक) अपक्ष , जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष, दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष , धावारे राजेश नारायण-अपक्ष, ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष, विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष , शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष , संदिप निखाते-अपक्ष, संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष.
84-हदगाव : कोहळीकर बाबुराव कदम- शिवसेना, गणेश देवराव राऊत- बहुजन समाज पार्टी, जवळगावकर माधवराव निवृत्तीराव पाटील- इंडीयन नॅशनल काँग्रेस, अनिल दिगांबर कदम- प्रहर जनशक्ती पार्टी, दिलीप आला राठोड- वंचित बहुजन आघाडी, देवसरकर माधव दादाराव -महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, बापुराव रामजी वाकोडे- राष्ट्रीय समाज पक्ष, विलास नारायण सावते- आझाद समाज पार्टी (कांशि राम), अभिजीत विठ्ठलराव देवसरकर-अपक्ष, प्रा. डॉ. अश्विकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर (प्रा.के-सागर)-अपक्ष, आनंद होनाजी तिरमीडे-अपक्ष, गजानन बापुराव काळे-अपक्ष,गौतम सटवाजी डोणेराव-अपक्ष , ॲड.गंगाधर रामराव सावते-अपक्ष, दिलीप उकंडराव सोनाळे-अपक्ष, दिलिप ग्यानोबा धोपटे-अपक्ष, प्रकाश विठ्ठलराव घुन्नर-अपक्ष, माधव मोतीराम पवार-अपक्ष, राजु शेषेराव वानखेडे-अपक्ष, लता माधवराव फाळके-अपक्ष, विजयकुमार सोपानराव भरणे-अपक्ष, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर-अपक्ष, शेख अहेमद शेख उमर-अपक्ष, श्रीनिवास वैजनाथ पोतदार-अपक्ष.
85-भोकर : कदम कोंढेकर तिरुपती उर्फ पप्पु बाबुराव- इंडियन नॅशनल काँग्रेस, कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते- बहुजन समाज पार्टी, चव्हाण श्रीजया अशोकरराव- भारतीय जनता पार्टी, साईप्रसाद सुर्यकांतराव जटालवार- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डॉ. अर्जुनकुमार सीताराम राठोड- जन जनवादी पार्टी, कौसर सुलताना अलताफ अहमद- इंडियन नॅशनल लीग, तिरुपती देवीदास कदम- जनता दल (सेक्युलर), दिनेश मुक्तीराम लोणे- रिपब्लिकन सेना, नागनाथ लक्ष्मन घिसेवाड- जनहित लोकशाही पार्टी, मखसुद अ. रज्जाक शेख- ऑल इंडिया मजलिस-ई-इन्कलाब-ई-मिल्लत, साहेबराव बाबा गोरठकर- राष्ट्रीय समाज पक्ष, सुरेश टिकाराम राठोड- वंचित बहुजन आघाडी, म. अफसर म. नवाज -अपक्ष, अलताफ अहेमद एकबाल अहेमद- अपक्ष, अशोक माधवराव क्षीरसागर-अपक्ष, गौतम अर्जून सावते-अपक्ष,चंद्रकांत विठ्ठल मुस्तापुरे-अपक्ष, जाकीर सगीर शेख-अपक्ष, दशरथ बाबय्या स्वामी-अपक्ष, भिमराव संभाजी दुधारे-अपक्ष, महानंदा नागोराव मोटेकर-अपक्ष, माधव नरसिंग मेकेवाड-अपक्ष (नागरीक), विलास दिगांबर शिंदे-अपक्ष, संतोष प्रभु गव्हाणे-अपक्ष, संभाजी रामजी काळे-अपक्ष.
86-नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अ गफुर- इंडियन नॅशनल कॉग्रेस, बालाजी देविदासराव कल्याणकर- शिवसेना, विठ्ठल किशनराव घोडके- बहुजन समाज पार्टी, सदाशिव व्यंकटकराव आरसुळे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संगीता विठ्ठल पाटील- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अकबर खॉन- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे), अहेमद रसुल शेख- भारतीय युवा जन एकता पार्टी, ॲड ए. जी. खान- देश जनहित पार्टी, गुब्रे प्रदिप रामराव - संभाजी ब्रिगेड पार्टी, धुमाळ गजानन दत्तरामजी- बुलंद भारत पार्टी, प्रतिक सुनिल मोरे- रिपब्लिकन सेना, प्रभु मसाजी वाघमारे- बहुजन भारत पार्टी, इंजि. प्रशांत विराज इंगोले- वंचित बहुजन आघाडी, मोहम्मद रियाज मोहम्मद अनवर- ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेना पार्टी, अशोक संभाजीराव ढोले-अपक्ष, इरफान फ्हरुक सईद-अपक्ष, ज्योती गणेश शिंदे-अपक्ष, दिपक (बाळू) राऊत-अपक्ष, देशमुख मिलिंद उत्तमराव-अपक्ष, निलेश नरहरी इंगोले-अपक्ष, प्रदिपकुमार दत्तात्रय जैन-अपक्ष, बालाजी जळबाजी भोसले-अपक्ष, बालासाहेब दत्तराव देशमुख-अपक्ष, मधुकर रघुनाथ केंद्रे-अपक्ष, महमद तौफिक महमद युसूफ-अपक्ष, मोहम्मद वसीम मोहम्मद एकबाल-अपक्ष, युनुस खॉन हमिदउला खॉन-अपक्ष, रमेश नामदेव भालेराव-अपक्ष, राहुल वामनराव चिखलीकर-अपक्ष, वैभव प्रकाश सोनटक्के-अपक्ष, शेख असलम शेख इब्राहीम-अपक्ष, श्याम शंकरराव जाधव-अपक्ष, कॉ.प्रा.सदाशिव राजाराम भुयारे-अपक्ष.
87-नांदेड दक्षिण : आनंद शंकर तिडके-शिवसेना, मोहनराव मारोतराव हंबर्डे-इंडियन नॅशनल काँग्रेस, श्रीहरी गंगाराम कांबळे- बहुजन समाज पार्टी, एजाज अहमद अब्दुल कादर- सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, खमर बिन बदर अलजाबरी- ऑल इंडीया मज्लीस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत, फारुक अहमद- वंचित बहुजन आघाडी, सचिन गोविंदराव राठोड- जन जनवादी पार्टी, सय्यद मोईन सय्यद मुखतार- ऑल इंडिया मजलीस-ए-इतेहादुल मुस्लीमीन, संजय दिगांबर आलेवाड- राष्ट्रीय समाज पक्ष, अदित्य लक्ष्मीकांत देशमुख-अपक्ष, अमोल पांडुरंग गोडबोले-अपक्ष, गौतम हिरावत-अपक्ष, जनार्धन गौतम सरपाते-अपक्ष, दिलीप व्यंकटराव कंदकूर्ते-अपक्ष, बाळासाहेब दगडुजी जाधव-अपक्ष, महारुद्र केशव पोपलाईतकर-अपक्ष, मोहम्मद मुज्जमील मोहम्मद खालिक-अपक्ष, यज्ञकांत मारोती कोल्हे-अपक्ष, संजय शिवाजीराव घोगरे-अपक्ष, संतोष माधव कुद्रे-अपक्ष.
88-लोहा : एकनाथ रावसाहेब पवार- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रतापराव पाटील चिखलीकर- नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, आशाबाई श्यामसुंदर शिंदे-पिझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया, चंद्रसेन ईश्वरराव पाटील (सुरनर)-जनहित लोकशाही पार्टी, शिवकुमार नारायणराव नरंगले-वंचित बहुजन आघाडी, सुभाष भगवान कोल्हे-संभाजी ब्रिगेड पार्टी, आशाताई श्यामसुंदर शिंदे-अपक्ष, एकनाथ दादा पवार-अपक्ष, पंडीत सुदाम वाघमारे-अपक्ष, बालाजी रामप्रसाद चूकलवाड-अपक्ष, भगनुरे प्रकाश दिगंबर-अपक्ष , प्रा. मनोहर बाबाराव धोंडे-अपक्ष, सुरेश प्रकाशराव मोरे-अपक्ष, संभाजी गोविंद पवळे- अपक्ष.
89-नायगाव : डॉ. मीनल पाटील खतगावकर- इंडीयन नॅशनल कॉग्रेस, राजेश संभाजीराव पवार- भारतीय जनता पार्टी , अर्चना विठ्ठल पाटील- पिजन्स ॲण्ड वर्कस पार्टी ऑफ इंडीया, गजानन शंकरराव चव्हाण- प्रहर जनशक्ती पार्टी, डॉ. माधव संभाजीराव विभुते- वंचित बहुजन आघाडी , मारोती लचमन्ना देगलूरकर- लोकराज्य पार्टी, गंगाधर दिंगाबरराव कोतेवार-अपक्ष, भगवान शंकरराव मनूरकर-अपक्ष , मुंकुदराव नागोजी बेलकर-अपक्ष, शिवाजी दामोदर पांचाळ-अपक्ष.
90-देगलूर : अंतापूरकर जितेश रावसाहेब- भारतीय जनता पार्टी, निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर- इंडियन नॅशनल कॉग्रेस, अनुराधा शंकर गंधारे (दाचावार)-महाराष्ट्र विकास आघाडी , देगलुरकर सुशिलकुमार विठ्ठलराव- वंचित बहुजन आघाडी, भीमयोद्धा श्याम निलंगेकर-राष्ट्रीय समाज पक्ष, साबणे सुभाष पिराजीराव-प्रहर जनशक्ती पक्ष, कुडके मुकिंदर गंगाधर- अपक्ष, धनवे शिवानंद रामराव- अपक्ष, मधू गिरगांवकर (सगरोळीकर)- अपक्ष, प्रा. मोराती भारत दरेगांवकर- अपक्ष , मंगेश नारायण कदम- अपक्ष.
91-मुखेड : अहिल्याबाई हणमंत मामीलवाड ठाणेकर- बहुजन समाज पार्टी, तुषार गोविंदराव राठोड- भारतीय जनता पार्टी, बेटमोगरेकर हनमंतराव व्यंकटराव पाटील- इंडियन नॅशनल काँग्रेस, कल्पना संजय गायकवाड- बुलंद भारत पार्टी, गोविंद दादाराव डुमणे- पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इण्डिया, रावसाहेब दिगांबरराव पाटिल- वंचित बहुजन आघाडी, राहूल राजू नावंदे- प्रहर जनशक्ती पक्ष, रुक्मीणबाई शंकरराव गीते- जनता दल (सेक्युलर), विजयकुमार भगवानराव पेठकर- राष्ट्रीय समाज पक्ष, बालाजी पाटील खतगांवकर- अपक्ष, संतोष भगवान राठोड-अपक्ष.
0000
No comments:
Post a Comment