Thursday, February 22, 2024

वृत्त क्रमांक 160

 वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण

तपासणीच्या वेळेत 1 मार्चपासून बदल

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून उन्हाळ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीच्या वेळेत 1 मार्च 2024 पासून बदल करण्यात येत आहे. 1 मार्चपासून सकाळी 6 ते दुपारी 1  या वेळेत वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईटमेंट घेतलेल्या वाहनचालक, मालक यांनी त्यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या तपासणीसाठी दिलेल्या वेळेत सादर करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...