Wednesday, February 1, 2023

वृत्त क्रमांक 50

 क्षेत्रिय कार्यालय निहाय मंडप तपासणी पथक गठीत 

   

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण / उत्‍सव / समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्‍हयातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड हद्दीमधील मंडप / पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत पथके गठित करण्‍यात आलेले आहे. या तपासणी पथकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 

 

पथक क्र. 1 क्षेत्रीय कार्यालय क्र. 1कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 (तरोडा सांगवी) अंतर्गत संपुर्ण क्षेत्राअंतर्गत तपासणी पथक सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्‍हाण- 9595333181, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड ए. एस. काकडे- 02462-221100, 9923131121, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364, 9552082544, प्र. कार्यालय अधीक्षक श्री. नितीन, श्री. संतोष जिंतुरकर 8888801958, प्र. वसुली पर्यवेक्षक साहेबराव ढगे 8888801975, प्र. वसुली पर्यवेक्षक विठ्ठल तिडके 8888801951, लिपीक राजरत्‍न जोंधळे 8208069193, स्‍वच्‍छता निरीक्षक आनंदा गायकवाड 9011027194, विश्‍वनाथ बी.कल्‍याणकर 9011000969,  श्रीमती प्रियंका यंगडे 8308847692 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र. 2 क्षेत्रीय कार्यालय क्र.2 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.2 (अशोकनगर) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.  क्षेत्रीय अधिकारी मीर्झा फरहतउल्‍ला बेग 9011000950, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364, 9552082544, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड ए. एस. काकडे 02462-221100, 9923131121, प्र.कार्यालय अधिक्षक राजेश जाधव (पाटील) 8888801953, प्र. कर निरीक्षक वसंत कल्‍याणकर 8888801943, रणजित पाटील 9011001005, परशुराम गाडे 8888801918, लिपीक विजय कुलकर्णी 7620879326, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक गणेश मुदीराज 8308847695, विजय वाघमारे 8669037443, शेख नईम शे.गफुर 9822202081, सतिश मुक्‍कपल्‍ले 7774977737 याप्रमाणे आहेत.



पथक क्र. 3 क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 (शिवाजीनगर) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. प्र. सहा.आयुक्‍त रमेश चवरे 9011000994, पो.नि.पो.स्‍टे. शिवाजीनगर नांदेड नितीन काशिकर 02462-256520 / 9527988931, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364 / 9552082544, प्र.कार्यालय अधीक्षक राजेश कऱ्हाळे 9011000989, प्र.वसुली पर्यवेक्षक पुरुषोत्‍तम कमतगीकर 9970472524, मेघराज जोंधळे 8888801927,राहुलसिंह चौधरी 7558333322,.रामदास हांडे 9730344793, स्‍वच्‍छता निरीक्षक बालाजी देसाई 9970262853, राजेंद्र गंदमवार 9011000979, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक किशन तारु 8308847691 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र. 4 क्षेत्रीय कार्यालय क्र.4 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.4 (वजिराबाद) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव 9011000939, पो.नि.पो.स्‍टे. वजिराबाद नांदेड जगदीश भंडरवार 02462-236500 / 9923696860, पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड भगवान धबडगे 02462-236510 / 9552520363, प्र.कार्यालय अधिक्षक गौतम कवडे 9011000981, वसुली पर्यवेक्षक रमेश वाघमारे 8888801985, हरमींदर सिंघ सुखमनी 8830911273, अजहरअली जुल्‍फेकार अली 8888801988, लिपीक महेंद्र नागरे 7020154389, पुंडलीक मोरे 9822360258, स्‍वच्‍छता निरीक्षक संजय जगतकर 8380046629, एम.ए.समी 9011000978, रुपेश सरोदे 9823666374, मोहन लांडगे 9370373846 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र.5 क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 (इतवारा) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे 8888801961, पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड भगवान धबडगे 02462-236510/ 9552520363,अशोक घोरबांड पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा) 02462-226373 / 9823333377, प्र.कार्यालय अधीक्षक गोपाळ तोटावाड 9921986989, प्र. कर निरीक्षक अब्‍दुल हबीब अ.रशीद 8888801998, असीफ खान शेर खान प्र. कर निरीक्षक 8888847119, लिपीक गणेश कोंडावार 8087315765, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक दयानंद गोपाल कवले 9011000975, सय्यद जाफर स.नबी 8380046631, स्‍वच्‍छता स्‍वच्‍छता निरीक्षक अतिख अन्‍सारी 9011000973, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक विजेंद्र जोंधळे 8668351324 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र. 6 क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.6 (सिडको-वाघाळा) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन 9011000940, पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा) अशोक घोरबांड 02462-226373 / 9823333377, प्र.कार्यालय अधिक्षक विलास गजभारे 9890327546, कर निरीक्षक सुदास थोरात 9561320880, कर निरीक्षक सुधीरसिंह बैस 7775956400, राहुल सोनसळे 8888801920, स्‍वच्‍छता निरीक्षक किशन वाघमारे 8888801992, स्‍वच्‍छता निरीक्षक अर्जुन बागडी 8888588067 अशी आहेत.

 

नागरीकांनी सार्वजनिक सण/उत्‍सव/समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणा-या मंडप/ पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास उपरोक्‍त विवरणपत्रामधील नमूद तपासणी पथक सदस्‍याशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...