नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 25 :- विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे आणि संपूर्ण जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय,आश्रम शाळा, खाजगी शाळा, महाविद्यायल आणि खाजगी शिकवणी वर्ग यांनी सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी तंबाखूमुक्त शपथ घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तंबाखू मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले असून वेळोवेळी शासकीय कार्यालयांसह अनेक ठिकाणी दंडही वसूल करण्याचे प्रावधान ठेवले आहे. आता या प्रयत्नांसमवेत विशेष शपथ मोहिम हाती घेतली आहे.
तंबाखूमुक्त शपथ घेतल्याचा अहवाल ntcpnanded@gm
000000
No comments:
Post a Comment