Tuesday, November 9, 2021

सर्वेक्षण ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

सर्वेक्षण ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या

उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगांव  येथे सर्वेक्षक या ट्रेडसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक घेणे आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी 15 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी वेळ 5 वाजेपर्यत शैक्षणिक अर्हता कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. यापूर्वी ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत. त्यांनी पूनेश्च अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   750 तहसील कार्यालयात लोकशाही दिन संपन्न एका प्रकरण निकाली नांदेड, दि. २१ जुलै :- आज तहसिल कार्यालय नांदेड येथे तहसीलदार संजय वा...