Thursday, November 18, 2021

 कौमी एकता सप्ताहात 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- कौमी एकता सप्ताह हा 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार यावर्षी दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखाली सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना द्याव्यात. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   849 अन्न व औषध प्रशासन मंत्री  नरहरी झिरवाळ यांचा दौरा  नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य म...