Saturday, August 14, 2021

 शालेय ‍शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मंगळवार 17 ऑगस्ट रोजी हिंगोली येथून नांदेड येथे आगमन व सकाळी 10 वा. नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस‍ कमिटीतर्फे "व्यर्थ न हो बलिदान" आयोजित अभियानास उपस्थिती. दुपारी 2 वा. नांदेड येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली संघटनात्मक आढावा बैठक. सायं 6.50 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.  

000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...