Tuesday, January 19, 2021

 

जिल्हा नियोजन समितीची सोमवारी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  

 नांदेड, (जिमाका) दि. 19 :- जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  738 विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणासाठी नागरीकांना सहभाग घेण्याचे आवाहन   नांदेड दि. 17 जुलै :- भारत सरकारच्या विकसित भा...