राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या कक्षात आज करोना संदर्भात आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.
त्यानंतर येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना
संदर्भात उभारण्यात आलेल्या वार्डची पाहणी केली. यावेळी आमदार अमर राजुरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार
मगर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के,
जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता डॉ. निळकंठ भोसीकर उपस्थीत होते. (छायाचित्र- विजय होकर्णे, नांदेड)
Thursday, March 19, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन नांदेड, दि. २० (जिमाका)- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...


No comments:
Post a Comment