Monday, June 3, 2019


महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे स्वागत

नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  आज सकाळी येथील  श्री. गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  
यावेळी त्यांच्या समवेत नांदेड  महापौर श्रीमती  दीक्षा धबाले,  विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महानगरपालिका आयुक्त लहूराज माळी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती होती.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...