Saturday, June 1, 2019


परिवहन कार्यालयाच्या अनुज्ञप्तीसाठी
टँबवर ऑनलाईन परीक्षा
नांदेड दि. 1 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने दरमहा शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबिरे आयोजित करण्यात येतात. यात 1 जून 2019 पासून होणाऱ्या मासिक शिबिरामध्ये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जदाराची संगणकीय टॅबवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 
0000


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत    इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत     ...