हरभरा पिकाचा
कृषि संदेश
नांदेड, दि. 14 : नांदेड जिल्हयात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी
कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी पक्षी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस.जी 2.5 मिली प्रती 10
लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपटून नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment