Friday, November 30, 2018


ई-निविदाबाबत कृषि कार्यालयाचे आवाहन
            नांदेड, दि. 30 :  उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड कार्यालयांतर्गत लोहा तालुक्यातील वाका 1, 2 व मजरेसांगवी येथील जलयुक्त शिवार अभियान या योजनेअंतर्गत ढाळीचेबांध व माती नाला बांधची कामांची ई निविदा www.mahatender.gov.in वर प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही ई-निविदा भरण्याचा कालावधी 3 ते 10 डिसेंबर 2018 असा आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक जिल्ह्याचा विकासदर वाढविण्यासाठी उद्योग व रोजगारनिर्मितीला चालना द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • तरुणांनी उद्योग, प्रकल्प ...