कापसाच्या प्रथम वेचणीत
दोन गुंठ्यात 25 किलो उत्पादन
नांदेड दि. 17 :- अर्धापूर
तालुक्यात खैरगाव येथे कापूस पिकाचा पिक कापणी प्रयोगाअंती दोन गुंठ्यात 25 किलो
कापसाचे उत्पादन निघाले आहे. हे उत्पादन दोन गुंठ्यात प्रथम वेचणीत निघाले असून द्वितीय
वेचणी शिल्लक आहे. हा प्रयोग उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या पर्यवेक्षणाखाली
तहसिलदार नरहिरे, जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, पंचायत समिती सदस्य अशोक कपाटे, सरपंच,
शेतमालक, इतर गावकऱ्यांच्या समक्ष करण्यात आला.अशी माहिती उपविभागीय अधिकारी
प्रदिप कुलकर्णी यांनी दिली.

No comments:
Post a Comment