Wednesday, September 5, 2018


पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांचा दौरा
नांदेड, दि. 5 :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 7 सप्टेंबर 2018 रोजी जालना येथून परभणी मार्गे मोटारीने दुपारी 2.30 वा. नांदेड येथे आगमन व विविध पाणी पुरवठा योजनांच्या ई-भुमीपूजन समारंभास उपस्थित. दुपारी 3 वा. नांदेड जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता योजना आढावा बैठक. स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 5 वा. दहिहंडी कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- श्रीनगर मेट्रो समोर नांदेड. सोयीनुसार भक्ती निवास जालनाकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   370 गीग व प्लॅटफॉर्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन नांदेड, दि. 11 एप्रिल :- केंद्रीय श्रम व रोजगार मं...