Thursday, January 25, 2018

शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  
नांदेड, दि. 25 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात गुरुवार 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेपासून ते शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 850   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 1 4 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारं...