Saturday, November 3, 2018


-निविदेबाबत कृषि विभागाचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत उप विभागिय कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयातर्गत कंधार तालुक्यातील पुढील प्रमाणे ई निविदा www.mahatender.gov.in वेबसाईटवर 3 ते 17 नोव्हेंबर 2018 या कालावधीत प्रसिध्दी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.   
गावाचे नाव
तालुका
बाब
रक्क्म
शेरा
शेल्लाळी
कंधार
MNB,D.CCT,ES,CB
2278468
वर्ग 1 ते 9 साठी
गुटटेवाडी
कंधार
GB, MNB,D.CCT,ES
2464812
वर्ग 1 ते 9 साठी
संगमवाडी
कंधार
MNB,D.CCT,ES,CB
2016709
वर्ग 1 ते 9 साठी
पाताळगंगा
कंधार
GB, MNB
2390199
वर्ग 1 ते 9 साठी
पेठवडज
कंधार
MNB, ES
1627073
वर्ग 1 ते 9 साठी
भुकमारी
कंधार
GB
2048371
वर्ग 1 ते 9 साठी
येलूर
कंधार
GB
2223937
वर्ग 1 ते 9 साठी
नवरंगपूरा
कंधार
MNB
590891
मजुर सहकारी संस्थेसाठी
पाताळगंगा
कंधार
D.CCT,ES
318502
मजुर सहकारी संस्थेसाठी
जंगमवाडी
कंधार
D.CCT,ES, CB
1467084
मजुर सहकारी संस्थेसाठी
भेंडेवाडी
कंधार
ES, GB
603971
मजुर सहकारी संस्थेसाठी
पोखर्णी
कंधार
ES, GB
994189
सुशिक्षित बेरोजगार अभियंता
नावंदयाचीवाडी
कंधार
ES, CB
434971
सुशिक्षित बेरोजगार अभियंता
बोरी बु.
कंधार
GB ,CCT,ES
1419828
सुशिक्षित बेरोजगार अभियंता
शिर्षी बु.
कंधार
GB
562755
सुशिक्षित बेरोजगार अभियंता
पेठवडज
कंधार
CB, GB
1353365
वर्ग 1 ते 9 साठी
हरबळ
कंधार
ES, GB
621205
वर्ग 1 ते 9 साठी
चौकी महाकाया
कंधार
GB
704758
वर्ग 1 ते 9 साठी
शिर्षी खु.
कंधार
GB
604221
वर्ग 1 ते 9 साठी
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...