Friday, August 23, 2024

 वृत्त क्र. 763

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. गुरूद्वारा साहिब नांदेड येथे भेट. दुपारी 12 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे विशेष रेल्वेला झेंडी दाखवतील. दुपारी 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. येथील विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. सायं. 5.40 वा. नांदेड येथून विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...