जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
पोटनिवडणूकीचा कार्यक्रम
नांदेड, दि. 30:- महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, 1962 यांचा नियम 13, पोट-नियम (1) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी, यांनी जिल्हा नांदेड याव्दारे यासोबतच्या अनुसूचिच्या स्तंभ (1) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या निर्वाचक गणाकडून (ज्यांचा यात यापुढे निर्देश “संबंधित निर्वाचक गण” असा करण्यात आलेला आहे) केल्या जाणा-या निवडणूकीच्या संबंधात, पुढीलप्रमाणे तारीख, वेळ व जागा निश्चित करीत आहे.
संबंधित निर्वाचक गणांसमोर उक्त अनुसूचीच्या स्तंभ (2) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली तारीख व वेळ ही संबंधित निर्वाचक गणांच्या संबंधातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी अखेरीची तारीख व वेळ असेल ; उक्त अनुसूचीच्या स्तंभ (3) मध्ये, निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेली तारीख आणि वेळ संबंधित निर्वाचक गणाच्या बाबतीत नामनिर्देशनपत्राच्या छाननीसाठीची तारीख व वेळ असेल ; उक्त अनुसूचीच्या स्तंभ (4) मध्ये, संबंधित निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेली ठिकाणे ही, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची आणि त्यांची छाननी करण्याची ठिकाणे असतील.
उक्त अनुसूचीच्या स्तंभ (5) मध्ये, संबंधित निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेली तारीख ही संबंधित पंचायत समितीसाठी व्यक्तीची निवडणूक ज्या तारखेस घेण्यात येईल ती तारीख असेल ; उक्त अनुसूचीच्या स्तंभ 6 मध्ये, निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेली वेळ ही, ज्यावेळी मतदान घेण्यात येईल ती वेळ असेल ;’ उक्त अनुसूचीच्या स्तंभ (7) मध्ये निर्वाचक गणापुढे विनिर्दिष्ट केलेली तारीख व वेळ ही, मतमोजणीची तारीख व वेळ असेल ; (क)उक्त अनुसूचीच्या स्तंभ (8) मध्ये, निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेली ठिकाणे ही, मतमोजणीची ठिकाणे असतील.
अनुसूची
निर्वाचक गणाचा क्रमांक व नांव
|
नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी शेवटची तारीख व वेळ
|
नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यासाठी तारीख व वेळ
|
नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची व त्यांची छाननी करणे यासाठीची जागा
|
आवश्यकता असल्यास, ज्या ज्या तारखेस मतदान घेण्यात येईल ती तारीख
|
ज्यावेळी मतदान घेण्यात येईल ती वेळ
|
मतमोजणीची तारीख व वेळ
|
मतमोजणीची ठिकाणे
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
7
|
8
|
01-
वाई बा.
मा. माहुर
|
सोमवार, 03 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
ते शनिवार 08 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
(बुधवार दि.05/06/2019 रोजी सार्व.सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.)
|
सोमवार, 10 जून , 2019
(सकाळी 11 वाजेपासुन)
|
तहसिलदार, माहुर यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, माहुर
|
रविवार, 23, जून , 2019
|
सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत
|
सोमवार, 24, जून , 2019
(सकाळी 10.00 पासुन)
|
तहसिलदार, माहुर यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, माहुर
|
67- अटकळी ता.बिलोली
|
तहसिलदार, बिलोली यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, बिलोली
|
तहसिलदार, बिलोली यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, बिलोली
| |||||
103-
जांब बु. ता.मुखेड
|
तहसिलदार, मुखेड यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड
|
तहसिलदार, मुखेड यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड
|
तळटीपः-
अ
|
टप्पे
|
कार्यक्रमाचा दिनांक
|
1
|
निवडणुकीच्या तारखांची सुचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिका-यांनी प्रसिध्द करण्याची तारीख
|
सोमवार, 03 जून , 2019
|
2
|
संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिका-यांनी स्विकारण्याचा कालावधी
|
सोमवार, 03 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
ते शनिवार 08 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
(बुधवार दि.05/06/2019 रोजी सार्व.सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.)
|
3
|
नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे.
|
सोमवार, 10 जून , 2019
(सकाळी 11 वाजेपासुन)
|
4
|
वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
|
सोमवार, 10 जून , 2019
(छाननीनंतर लगेच)
|
5
|
नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजुर करण्याबाबतचा निवडणुक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख
|
गुरुवार, 13 जून , 2019
|
6
|
जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख
|
सोमवार, 17 जून , 2019
|
7
|
जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे.
|
सोमवार, 17 जून , 2019
|
8
|
उमेदवारी मागे घेणे.
(अ) जेथे अपील नाही तेथे
|
शनिवार, 15 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
|
(ब) जेथे अपील आहे तेथे
|
बुधवार, 19 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
| |
9
|
निवडणुका लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप-
(अ) जेथे अपील नाही तेथे
|
शनिवार, 15 जून , 2019
(दुपारी 3.30 नंतर)
|
(ब) जेथे अपिल आहे जेथे
|
बुधवार, 19 जून , 2019
(दुपारी 3.30 नंतर)
| |
10
|
मतदानाची तारीख
|
रविवार, 23, जून , 2019
(सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत)
|
11
|
मतमोजणीची तारीख
|
सोमवार, 24, जून , 2019
(सकाळी 10.00 पासुन)
|
12
|
निवडणुक आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करणे.
|
गुरुवार, 27 जून , 2019 पर्यंत
|
00000
No comments:
Post a Comment