शेतकऱ्यांना
अनुदानावर कृषि औजारे
नांदेड
, दि. 29 :- शेतकऱ्यांना जिल्हा
परिषद उपकर योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये
डीबीटी पध्दतीने औजारांचा
अनुदानावर लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर
उद्दिष्ट देण्यात आले आहे.
गरजु शेतकऱ्यांनी पंचायत
समिती कृषि अधिकारी यांचेशी
संपर्क साधून लाभार्थी मागणी
अर्ज, सात/बारा, आठ-अ (होल्डींग), असल्यास
जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार सलग्न बँक खात्याच्या
पासबुकची छायांकीत प्रत सादर
करावी, असे आवाहन
नांदेड जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ.
शरद कुलकर्णी व कृषि विकास अधिकारी
पंडीत मोरे यांनी केले
आहे.
अर्जाचा
नमुना पंचायत समिती स्तरावर
उपलब्ध करुन देण्यात आला असून अनुदानावर लाभ देण्यासाठी
कृषि औजारांचा व अनुदान
मर्यादेचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
कृषि औजाराचे /
कृषि साहित्याचे नाव
|
दराचे युनिट
|
मानक मुल्य (अनुदानासाठी
ग्राहय धरलेली किंमत)
|
योजने अंतर्गत
निश्चित केलेली कमाल अनुदान
मर्यादा
|
नॅपसॅक स्प्रेअर
|
प्रती नग
|
2,200/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.1000/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
पॉवर स्प्रेअर
|
प्रती नग
|
5,000/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.2300/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
पॉवर ऑपरेटेड
चाफ कटर 2 एचपी मोटारीसह
|
प्रती नग
|
28,000/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.14000/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
लोखंडी चाकजोडी
36 इंची
|
प्रती जोडी
|
4,800/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.2200/-
प्रती जोडी यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
लोखंडी चाकजोडी
42 इंची
|
प्रती जोडी
|
5,200/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.2500/-
प्रती जोडी यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
3 एचपी विद्युत पंप
संच
|
प्रती पंप
संच
|
23,000/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.10000/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
5 एचपी विद्युत पंप
संच
|
प्रती पंप
संच
|
24,500/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.12000/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
वखर
|
प्रती नग
|
25,00/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.1000/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
कोळपे
|
प्रती नग
|
1,500/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.700/- प्रती
नग यापैकी जे कमी
असेल ते अनुदान देय
राहिल
|
ताडपत्री 6x6 मिटर आकाराची
व कमीत कमी 400 जी.एस.एम. व
आय.एस.आय. मार्क
|
प्रती नग
|
3,200/-
|
किंमतीच्या 50% किंवा रु.1500/-
प्रती नग यापैकी जे
कमी असेल ते अनुदान
देय राहिल
|
000000
No comments:
Post a Comment