Friday, December 28, 2018


ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा   

नांदेड, दि. 28 :- राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या  शनिवार 29 डिसेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 29 डिसेंबर रोजी परळी जि. बीड येथून वाहनाने सकाळी 10.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...