Sunday, September 1, 2024

 #नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे #अतिवृष्टी संदर्भात आवाहन : #पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे होतील. नागरिकांनी सतर्क असावे. पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. जिल्हा प्रशासनाचे नुकसाना संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 776    दहावी-बारावी पुरवणी परीक्षे च्या निकालासह विविध तपशील जाहीर नांदेड दि. 29 जुलै :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्...