Monday, November 10, 2025

वृत्त क्रमांक 1186

सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

नांदेड, दि. 10 नोव्हेंबर : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेने लिपिक टंकलेखक गट क ही पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 5 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतू जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी अर्ज भरण्यास बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...