Saturday, August 30, 2025


नागरिकांच्या मदतीसाठी #प्रशासन नेहमी दक्ष असून सतत तत्परतेने कार्यवाही करत आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या #अतिवृष्टी मुळे तसेच कोट्या येथील #तलाव फुटल्याने #मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये #पाणी येऊन अंदाजे 150 घरात पाणी गेले. या घरातील 250 नागरिकांना नगरपरिषद, #महसूल तहसील, #पोलीस प्रशासन व शहरातील नागरीकांच्या मदतीने तात्काळ मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेत व #सुरक्षित ठिकाणी #स्थलांतर करण्यात आले.






#नांदेड

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...