#नांदेड प्रशासनाची तत्परता !
शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी #बिलोली तालुक्यातील मौजे #नागनी येथील #मांजरानदी पात्राचे #पाणी गावात शिरून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनी गावातील महिला व नागरिक यांना कुंडलवाडी येथे के रामलू मंगल कार्यालय येथे #सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. येथे प्रशासनाच्यावतीने त्याच्या #निवास व जेवणाची #व्यवस्था करण्यात आली आहे.


.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment