Thursday, January 18, 2024

वृत्त क्र. 57

 पोलीस पाटील भरती प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका), दि. १५ :- जिल्ह्यात रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी ३८ केंद्रावर पोलीस पाटील भरती परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती उपविभागीय स्तरावर सुरु आहेत. गुणवत्तेच्या पातळीवर ही निवड असून उमेदवारांनी कोणत्याही अफवांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...