महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा
प्रति,
मा. संपादक / आवृत्ती प्रमुख/
विशेष प्रतिनिधी / जिल्हा प्रतिनिधी / इलेक्ट्रॉनिक मिडीया, नांदेड.
विषय :- डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण, क्षमता वाढ व परिसर विकसित करणे या कामाचा लोकार्पण सोहळा
सन्माननीय महोदय,
महापालिकेच्या वतीने डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास अपारंपारिक उर्जा तथा पालकमंत्री श्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.श्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्थळ:- डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड येथे रविवार दिनांक 13 जुलै 2025 दुपारी 12.00 वा. तरी सदरील आयोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
धन्यवाद !
आपला स्नेहाकिंत
स्वा/-
गिरीश कदम,
अतिरिक्त आयुक्त,
नां.वा.श.म.न.पा.नांदेड
.jpeg)

No comments:
Post a Comment