Thursday, April 4, 2019


निवडणूक निरक्षकांकडून
मतमोजणी केंद्राची पाहणी
नांदेड दि. 4 :- 16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील  85 -भोकर, 86नांदेड उत्‍तर, 87 नांदेड दक्षिण, 89 नायगाव खै.,  90 देगलूर, 91 मुखेड या सर्व मतदारसंघातील मतमोजणी एकाच ठिकाणी गुरुवार 23 मे 2019 रोजी नांदेड शासकिय तंत्रनिकेतनच्या माहिती व तंत्रज्ञान इमारत येथे मतमोजणी होणार आहे.
या मतमोजणी केंद्राची  पाहणी बुधवार 3 एप्रिल 2019 रोजी निवडणूक निरिक्षक (जनरल), निवडणूक निरिक्षक (पोलिस), जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड व जिल्‍हा पोलिस अधिक्षक नांदेड यांनी केली आहे. या मतमोजणी केंद्राची पाहणी करतांना सर्व बाबींची सहनिशा करण्‍यात आली आहे. याबाबत निवडणूक निरिक्षक (जनरल) व निवडणूक निरिक्षक (पोलिस) यांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...