Monday, October 27, 2025

25 ऑक्टोबर 2025

वृत्त क्रमांक  1124

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन

नांदेड दि. 25 ऑक्टोबर :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी येथील श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. 

यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आदींनी त्यांचे स्वागत केले.  

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमरी तालुक्यातील गोरठा येथील नियोजित कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने  प्रयाण केले.

०००००

 











No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...