पत्रकार परिषद निमंत्रण
ई-मेल संदेश दि. 29 सप्टेंबर, 2025
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्त पत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची उद्या मंगळवार 30.09.2025 रोजी दु. ४ वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 30.09.2025(मंगळवार)
वेळ :- दुपारी 4.00 वा.
स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment