Saturday, January 24, 2026

वृत्त क्र. 106 

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 24 जानेवारी :- राज्याचे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व सदस्य अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी पुणे विमानतळ येथून विमानाने सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 7 वा. हिंद दी चादर कार्यक्रमामध्ये सहभाग स्थळ- मोदी मैदान वाघाळा नांदेड. 

रविवार 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. हिंद दी चादर कार्यक्रमामध्ये सहभाग स्थळ- मोदी मैदान वाघाळा नांदेड. दुपारी 3 वा. जैन समाज बांधवांसमवेत बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 5.25 वा. नांदेड येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

 


No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...