Wednesday, January 14, 2026

 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब – त्याग, स्वातंत्र्य व मानवतेचा अमर संदेश !

 हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या शहीद समागमास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अल्पसंख्यांक विभाग आणि श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन.
🗓️ दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६
⏱️ वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!




 शहिदीला मानवंदना : ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमांतर्गत भव्य श्रमदान



 "रंगरेता गुरु का बेटा" - एक अमर गाथा !

या गौरवशाली वारशाला आणि अतूट बंधनालाव आदरांजली वाहण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने वाल्मिकी समुदाय नांदेडमधील "हिंद-दी-चादर" मेळाव्यात सहभागी होत आहे.

 #गुरुतेगबहादूर यांचे जीवन आणि त्याग हे भारतीय संस्कृतीच्या धर्मनिरपेक्षतेचे व मानवी मूल्यांचे चिरंजीव प्रतीक.

 शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते.

 #हिंद_दी_चादर गुरु तेगबहादुर यांनी संपूर्ण देशभर शीख धर्माचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली यातील ५९ पद्य #गुरूग्रंथसाहिब या ग्रंथात अंतर्भूत आहेत.

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...