Monday, February 19, 2018

नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथे आयोजित होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम सादर करताना पत्रकार विजय जोशी, भरत जेठवणी, इशा जैन,वर्धिनी जोशी आणि त्यांचा संच दिसत आहे यावेळी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















नांदेड जिल्ह्यातील होट्टल ता. देगलूर येथील होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात पखवाज वादन व बासरी वादन जुगलबंदी कला सादर करताना उद्धव बापू आपेगावकर व ऐनोद्दीन वारसी







नांदेड जिल्ह्यातील होट्टल ता. देगलूर येथील होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरित करताना आ. सुभाष साबणे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, तहसीलदार महादेव किरवले, कविता जोशी शिरपूरकर आणि इतर दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली





विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...