Sunday, November 10, 2019

पत्रकार परिषद निमंत्रण.... श्री गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जन्म जयंती निमित्त नांदेड शहरात आयोजित बहुमाध्यम प्रदर्शनी बाबत माहिती देण्यासाठी मा. अरुण डोंगरे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन...सोमवार 11 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दुपारी 4 वा. होणार आहे.  

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...