Friday, April 3, 2020


मोटार वाहन कायदांतर्गत  
कागदपत्रांची वैधता 30 जूनपर्यंत
नांदेड दि. 3 :- मोटार वाहन कायदा 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 अंतर्भूत असणाऱ्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर अथवा 30 जून 2020 पर्यंत संपूष्टात येत आहे अशी कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत मानली जाणार आहेत.
देशात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  अत्यावश्यक वस्तू सेवा यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनामार्फत सुट देण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 पुढील अंतर्भूत असणारे कागदपत्रांपैकी ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर अथवा 30 जून 2020 पर्यंत संपूष्टात येत आहे, अशी कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत वैध मानली जातील. सर्व अंमलबजावणी यंत्रणानी अशी कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत वैध असल्याची ग्राह्य रु पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


कोरोना : दिव्यांग सहाय्यता कक्षाची स्थापना
नांदेड, दि. 3 :- जिल्हयातील सर्व दिव्यांगांना अडचण असल्यास नमुद सहाय्यता कक्षामध्ये संपर्क साधण्याचे अवाहन जि. प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा नोडल अधिकारी (कोरोना दिव्यांग सहायता कक्ष) सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
ध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात 23 मार्च 2020 पासू लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर कोरोना दिव्यांग सहायता कक्षाची स्थापना जि. प. जिल्हा समाज कल्याण आधिकारी (नोडल अधिकारी) सतेंद्र आऊलवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या कक्षात सकाळी 9.45 ते सायं. 6.30 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार (सुचना) देऊ शकतात. त्यासाठी जि. प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांच्या शाळा तसेच कर्मशाळेतील कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. हा सहायता कक्ष हा सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.30 पर्यंत प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कार्यरत राहील. त्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने सर्व सुचना (तक्रारी) स्विकारल्या जातात, असे माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तालुका :- मुदखेड
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापना
संपर्क क्रमांक
करावयाची कार्यवाही
1.
श्री. गऊलवाड
निवासी मुकबधीर विद्यालय, मुदखेड
9975989010
जिल्हास्तरीय कोरोना दिव्यांग सहाय्य कक्षामध्ये आलेल्या दिव्यांगांना दैनदिन तक्रारीचे तालुकास्तरावर पाठपुरावा करुन निराकरण करणे कार्यपूर्ती अहवाल जिल्हास्तरीय दिव्यांग कक्षास सादर करणे.
2.
श्री. हुसेवाड
निवासी मुकबधीर विद्यालय, मुदखेड
7387821171
3.
श्री. बामणे जि. व्ही.
निवासी मुकबधीर विद्यालय,मुदखेड
9834047924
तालुका :- लोहा
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापना
संपर्क क्रमांक
करावयाची कार्यवाही
1.
श्री. हावरगे हानमंत
डॉ. हेलन केलर, निवासी अंध विद्यालय, लोहा
9860588103

2.
श्री. सचिन कोटे
डॉ. हेलन केलर, निवासी अंध विद्यालय, लोहा
9657300602

3.
नागरगोजे बी.ए.
निवासी अंध विद्यालय, लोहा
8007600573

तालुका :- कंधार
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापना
संपर्क क्रमांक
करावयाची कार्यवाही
1.
श्री. ताटे बी. बी.
महात्मा गांधी नि. अपंग वि. गांधीनगर.
8208305962

2.
श्री. पांचाळ जी. पी.
छत्रपती शाहु मतिमंद वि. कंधार
8208665986

3.
पठाण एम आय.
छत्रपती शाहु मतिमंद वि. कंधार
8329309364

तालुका :- मुखेड
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री. सिरबतळ एस. एम.
अपंग कर्मशाळा, मुखेड
9049304022
मुखेड

2.
श्री. पवार यु. एच.
निवासी मु. वि. सावरगावपीर मुखेड
9923314402
कंधार

3.
श्री. टिकोरे आर. डी.
कालिकामाता नि. मं.वि. मुखेड
9545929090
मुखेड

तालुका :- नायगाव
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री. गवळे पी.जी.
निवासी मुक.वि. नरसी
9765766767
नायगाव

2.
श्री. बरशमवार ङि एम.
निवासी मुक.वि. नरसी
9823259577
नायगाव

3.
श्री. चौधरी एच. एस.
झोलेबाबा नि. अं.वि.नायगाव
9011134917
नायगाव

तालुका :- नांदेड
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री. मनुरकर एम. व्ही.
नि. म.वि.मगनपुरा नांदेड
9763814652
नांदेड

2.
श्री. ठाकुर मोतीसिंह
जवारलाल नेहरु नि.अं.वि.सिडको.
9021576699
नांदेड

3.
श्री. दिपक कदम
निवासी अंध कल्याण प्रशिक्षण केंद्र नांदेड
9921793880
नांदेड

तालुका :- हदगाव
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री. मोरे जी.बी.
सम्राट अशोक नि.म.वि.हदगाव
9421765897
हदगाव

2.
श्री. देवसरकर बि.बि.
निवासी मु. नि.हदगाव
9284689214
हदगाव

3.
श्री. डाके बी.एम.
निवासी अपंग नि.हदगाव
9421850234
हदगाव

तालुका :- अर्धाप
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.जोगदंड
महात्मा फुले कर्मशाळा, अर्धापुर
7588429624
अर्धापुर

2.
श्री. लोणे भुजंगा
महात्मा फुले कर्मशाळा, अर्धापुर
9420911814
अर्धापुर

तालुका :- देगल
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.सरसंबे ए.के.
जि.पी.नगरकर नि.मु.वि.देगलुर
9405509211
देगलुर

2.
श्री. भायुरे राजपाल
अंध वि. देगलुर
9373805947
देगलुर

3.
श्री. कुलकर्णी भानुदास
संत ज्ञानेश्वर नि.म.वि. हाणेगाव
9960740312
देगलुर

4.
श्री. खांडेकर एम.जी.
सावित्रीबाई धनवे नि.म.वि. हाणेगाव
9604772223
देगलुर

तालुका :- बिलोली
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.सुर्यवंशी डी.टी.
नि. मति.वि. बिलोली
9860068931
बिलोली

2.
श्री. देवाले व्हि. एम.
नि. मुक.वि. बिलोली
9421666462
बिलोली

3.
श्री. ठकरवाड बी. व्ही.
नि. मुक.वि. बिलोली
9766875176
बिलोली

4.
श्री. ढगे एच. एम.
सानेगुरुजी नि. अं. वि. बिलोली
9588677449
बिलोली

तालुका :- धर्माबाद
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.डी.डी. जोशी
नि. मु.वि. धर्माबाद
9665976611
धर्माबाद

2.
श्री. बि.बि. चवरे
नि. मु.वि. धर्माबाद
9423625868
धर्माबाद

3.
श्री. देवके पी. बी.
नि. मति. धर्माबाद
8605606630
धर्माबाद

4.
श्री. धुंडे एच. व्ही.
नि. अपंग वि. धर्माबाद
9975940155
धर्माबाद

तालुका :- उमरी
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.द्रोणाचार्य आर. जी.
नि. मु. वि. उमरी
9421763019
उमरी

2.
श्री. शेख एन. एम.
नि. मु.वि. उमरी
8421454168
उमरी

तालुका :- किनवट
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.वडजे व्हि. बि.
निवासी मु. वि. किनवट
9730326245
किनवट

2.
श्री. आमटे आर. डी.
निवासी मु. वि. किनवट
9011661550
किनवट

3.
श्री. वायकुळे एम. बी.
सुसंस्कार नि. म.वि. किनवट
9579266233
किनवट

4.
श्री. जाधव एल. आर.
सुसंस्कार नि. म.वि. किनवट
8485085208
किनवट

तालुका :- भोकर
अ.क्र.
कर्मचा-यांचे नाव
आस्थापनेचे नाव
संपर्क क्रमांक
तालुका
करावयाची कार्यवाही
1.
श्री.सोळंके वाय व्हि.
नि. अं.वि. भोकर
9421759490
भोकर

2.
श्री. मिसाळे एस. व्हि.
नि. अं.वि. भोकर
9552816202
भोकर

3.
श्री. बिरादार एस. एम.
निवासी मुकबधीर वि. भोकर
9922864274
भोकर

4.
श्री. बिरादार एम.के.
निवासी मुकबधीर वि. भोकर
9423144763
भोकर

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...