Sunday, April 25, 2021

1 हजार 276 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 1 हजार 105 व्यक्ती कोरोना बाधित 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

 1 हजार 276 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 105 व्यक्ती कोरोना बाधित

 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 344 अहवालापैकी 1 हजार 105 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 895 तर अँटिजेन तपासणीद्वारे 210 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 7 हजार 55 एवढी झाली असून यातील 61  हजार  171  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार  193 रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 23 ते 25 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 430 एवढी झाली आहे.   दिनांक 23 एप्रिल रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे कंधार येथील 84 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे डोंगरगाव येथील 72 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे साईनगर येथील6 48 वर्षाची महिला, शाहु नगर गोकुंदा येथील 70 वर्षाची महिला, संजिवनी रुग्णालय येथे किशोर नगर नांदेड येथील 72 वर्षाची महिला, दिनांक 24 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सिध्दार्थनगर नांदेड येथील 34 वर्षाचा पुरुष, कुरुळा तालुका कंधार येथील 77 वर्षाचा पुरुष, सगरोळी तालुका बिलोली येथील 35 वर्षाचा पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदेड येथील 38 वर्षाची महिला, भाटेगाव तालुका हदगाव येथील 18 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे हिमायतनगर नांदेड येथील 60 वर्षाची महिला, व्हिजन रुग्णालय येथे कारेगाव तालुका लोहा येथील 45 वर्षाची महिला, पेनुर तालुका लोहा येथील 45 वर्षाचा पुरुष, बारड येथील 60 वर्षाचा पुरुष, न्यु यशोदा रुग्णालय येथे वर्ताळा तालुका मुखेड येथील 73 वर्षाचा पुरुष, उमरेकर रुग्णालय येथे वाघत तालुका भोकर येथील 60 वर्षाची महिला, गोदावरी रुग्णालय येथे खैरगाव तालुका नायगाव येथील 75 वर्षाची महिला, आश्विनी रुग्णालय येथे संभाजी नगर नांदेड येथील 78 वर्षाची महिला, मेडीकेअर तालुका लोहा येथे पांगरी तालुका लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथे हिंगणी तालुका बिलोली येथील 65 वर्षाचा पुरुष,दिनांक 25 एप्रिल रोजी गुरुजी रुग्णालय येथे संभाजीनगर नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, श्री साई रुग्णालय, लोहा येथे नवरंगपुरा तालुका कंधार येथील  52 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे इकराळा तालुका मुखेड येथील 48 वर्षाचा पुरुष, पानभोसी तालुका कंधार येथील 55 वर्षाचा पुरुष, माधवनगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष , किल्ला रोड नांदेड येथील 50 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.42 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 370, नांदेड ग्रामीण 37अर्धापूर 31भोकर 29बिलोली 63देगलूर 53धर्माबाद 6हिमायतनगर 41कंधार 39किनवट 17लोहा 43हदगाव 8मुदखेड 28 मुखेड 33नायगाव 37उमरी 20हिंगोली 17लातूर 6यवतमाळ 7परभणी 8, नाशिक 1, असे एकूण 895 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 30,  अर्धापूर 15भोकर 6बिलोली 6देगलूर 14धर्माबाद 8हदगाव 5हिमायतनगर 1कंधार 23किनवट 25लोहा 10माहूर 8मुदखेड 9मुखेड 11नायगाव 11उमरी 25हिंगोली 1लातूर 1चंद्रपुर 2 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 210 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 276 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 13,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 22मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 731मुखेड कोविड रुग्णालय 90हदगाव कोविड रुग्णालय 36धमार्बाद तालुक्यातंर्गत 24बिलोली तालुक्यातंर्गत 25कंधार तालुक्यातंर्गत 15देगलूर कोविड रुग्णालय 6किनवट कोविड रुग्णालय 74नायगाव तालुक्यातंर्गत 3अर्धापूर तालुक्यातंर्गत 30हिमायनगर तालुक्यातंर्गत 1लोहा तालुक्यातंर्गत 27उमरी तालुक्यातंर्गत 15मांडवी कोविड केअर सेंटर 13माहूर तालुक्यातंर्गत 16बारड कोविड केअर सेंटर 3, खाजगी रुग्णालय 117 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 13 हजार 193 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत.  यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 197जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 94जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 201नायगाव कोविड केअर सेंटर 32उमरी कोविड केअर सेंटर 41माहूर कोविड केअर सेंटर 32बारड कोविड केअर सेंटर 16भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 56एनआरआय कोविड केअर सेंटर 90भोकर कोविड केअर सेंटर 13शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 105पंजाब भवन कोविड केअर सेंटर 72किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 111हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 65नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6 हजार 402मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 108लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 93नांदेड जिल्ह्यात तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 928देगलूर कोविड रुग्णालय 53कंधार कोविड केअर सेंटर 22खाजगी रुग्णालय 2 हजार 189जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 49धर्माबाद कोविड केअर सेंटर 98हैद्राबाद येथे संदर्भित 1बिलोली कोविड केअर सेंटर 64मुदखेड कोविड केअर सेंटर 21हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 9 असे एकूण 13 हजार 193 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 43 हजार 549

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 58 हजार 625

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 76 हजार 55

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 61 हजार 171

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 430

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.42 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-69

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-364

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 13 हजार 193

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-249

00000 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...