वृत्त क्र. 119
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा
नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 25 जानेवारी,
2026 रोजी दुपारी 2 वा. परभणी येथून श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ नांदेड येथे आगमन
व राखीव. दुपारी 2.15 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहीबजी नांदेड येथे
आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मोदी मैदान, नांदेड येथील हिंद-दी-चादर कार्यक्रमास उपस्थिती
व राखीव. दुपारी 4 वाजता नांदेड येथून सेलू जिल्हा परभणीकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment