वृत्त क्र. 120
पर्यावरण मंत्री
पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड
दि. 24 जानेवारी :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा
गोपीनाथ मुंडे या रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 25 जानेवारी,
2026 रोजी दुपारी 1 वाजता कलिना विमानतळ येथून विमानाने मा. मुख्यमंत्री महोदयासमवेत
श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वा. वाहनाने
मोदी मैदान वाघाळाकडे प्रयाण. दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत मोदी मैदान, वाघाळा, नांदेड
येथील हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वी शहिदी व श्री गुरु गोविंदसिंघजी
350 वी गुरता गद्दी शताब्दी समागम कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.35 वाजता नांदेड
येथून वाहनाने जालना जि. जालनाकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment